Puja Bonkile
संध्याकाळी मुलांना तुम्ही हे चटपटीत आणि हेल्दी स्नॅक्स खायला देऊ शकता.
संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये फ्रुट चाट हा देखील एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये संफरचंद, केळी, द्राक्षे,टरबुज यासारख्या फळांचे बारिक तुकडे करून त्यावर दही टाकून खाऊ शकता.
संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये लहान मुलांना तुम्ही ओट्स खायला देऊ शकता. यामध्ये तुम्ही केळी, मध देखील टाकून शकता.
मिनि सँडविच बनवायला अगदी सोपं असून झटपट तयार होणारे आहे.
संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही मुलांना पॉपकॉर्न खायला देऊ शकता. मुल हे आवडीने खातील.