दैनिक गोमन्तक
डेंग्यूमध्ये अशक्तपणातून बाहेर पडण्यासाठी हर्बल टीचं सेवन करा.
पपईची पान वाटून त्याचा ज्युस प्यावा, डेंग्युसाठी खूप फायदेशीर ठरतं.
सूप आणि दलिया खाणं खूप फायदेशीर ठरतं.
डेंग्यूमुळे कमी झालेल्या प्लेटलेट्स मेंटेन करण्यासाठी नारळ पाणी प्यावे.
भोपळा या फळभाजीचा आहारात समावेश करावा.
डेंग्युच्या पेशंट्सनी पाणी भरपूर प्यावे. शरीरात डिहायड्रेशनची समस्या होत नाही.
या दिवसांमध्ये दुग्धजन्य पदार्थ खावेत. असे प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने लवकर बरे वाटते.
डेंग्यू झाल्यावर लिंबू पाणी अधिक प्यावे. यामुळे विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत होते.