Puja Bonkile
मायग्रेन मेंदुशी संबंधित आजार आहे.
अल्कोहोलचे सेवन कमी करावे.
मॅग्नेशियमची कमतरता जाणवू देउ नका.
मायग्रेनची समस्या असल्यास भरपुर पाणी प्यावे
हवामानात बदल झाल्यास वेळीच काळजी घ्यावी
कडक उन्हात सनग्लासेसचा वापर करावा
स्ट्रेस मॅनेजमेंट नीट केल्यास मायग्रेनची समस्या वाढू शकते.
आल्याचा तुकडा दातांमध्ये दाबून ठेवल्यास वेदना कमी होतात.
पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.