दैनिक गोमन्तक
किवी फळामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात, त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते.
किवीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे दमा, श्वसनमार्ग आणि फुफ्फुसासंबंधित समस्या दूर होतात.
किवीमधील व्हिटॅमिन सी अन्नातून आयरनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यात मदत करतो.
हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यासाठी तसेच अॅनिमिया बरा करण्यास किवी फळ फायदेशीर असते.
किवी अनियमित झोप दूर करण्यास आणि मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढव्यास मदत करते.
किवी फळामुळे शरिरातील पांढऱ्या पेशी नियंत्रित राहतात.