पाठदुखीवर घरगुती रामबाण उपाय

दैनिक गोमन्तक

सतत थकवा येण्याने नाही, तर शरिरात या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पाठदुखी होऊ शकते.

Back Paining | Dainik Gomantak

ऑफिसमध्ये किंवा घरात खूप वेळ एकाच ठिकाणी बसल्याने, रात्री वाकडे झोपण्याने किंवा थकवा येणे देखील पाठदुखीचे कारण असतात.

Back Paining | Dainik Gomantak

शरीरात कॅलशियमची कमतरता हे देखील या पाठदूखीचे कारण असू शकते.

Back Paining | Dainik Gomantak

शरिरात व्हिटॅमिन बी12 हे असेच एक जीवनसत्व आहे ज्याच्या कमतरतेमुळे शरीरात वेदना होऊ शकतात, या व्हिटॅमिनच्या कमीमुळे लवकर थकवा लागतो.

Back Paining | Dainik Gomantak

व्हिटॅमिन बी 12 हे रक्त पेशी निरोगी ठेवण्यासोबतच शरीराची ऊर्जा टिकवून ठेवते, तसेच या कमतरतेवर काही घरगुती उपायही आहेत.

Back Paining | Dainik Gomantak

यावर दूध, दही, अंडी, चीज, केळी, स्ट्रॉबेरी आणि व्हिटॅमिन बी 12 फोर्टिफाइड गोष्टी तुमच्या आहारात घ्या.

Vitamin B 12 | Dainik Gomantak

तसेच हळदीचे दूध पाठदूखीवर खूप फायदेशीर आहे, हळदीतील अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट हे गुणधर्म हाडांचे दूखने कमी करते.

Turmeric Milk | Dainik Gomantak

रोज रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास दुधात अर्धा चमचा हळद घालून प्यायल्याने पाठदुखीपासून आराम मिळेल.

Turmeric Milk | Dainik Gomantak

पाठदुखीवर हर्बल चहा देखील रामबाण उपाय आहे, आल आणि ग्रीन टी मिक्स करुन बनवलेला हर्बल चहाने पाठदुखीचा त्रास बंद होतो.

Herbal Tea | Dainik Gomantak

पाठदुखीमध्ये गरम पाण्याने अंघोळ केल्याने पाठीला आराम मिळतो, पण पाणी जास्त गरम असू नये कारण यामुळे त्वचा भाजू शकते.

Back Paining | Dainik Gomantak
Dainik Gomantak