Health Tips: दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

Puja Bonkile

दुध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

milk benefits | Dainik Gomantak

दुधात अनेक पोषक घटक असतात.

milk benefits | Dainik Gomantak

आयुर्वेदानुसार प्रत्येक पदार्थ खाण्याची वेळ असते.

milk benefits | Dainik Gomantak

रिकाम्या पोटी कधीही दुधाचे सेवन केल्याने तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात

milk benefits | Dainik Gomantak

 रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होतो

milk benefits | Dainik Gomantak

वृद्ध व्यक्तींनी रात्री झोपण्यापूर्वी सुमारे एक तास आधी दुधाचे सेवन करावे. 

milk benefits | Dainik Gomantak

जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या असेल तर रात्री फक्त दूध प्या

milk benefits | Dainik Gomantak

आयुर्वेदात रात्री दूध पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. 

milk benefits | Dainik Gomantak

दुधात हळद मिक्स करून पिणे आरोग्यदायी मानले जाते.

milk benefits | Dainik Gomantak
Vastu Tips | Dainik Gomantak