दैनिक गोमन्तक
वांगी खाणे आरोग्यासाठी चांगले असले तरी काही लोकांसाठी वांगी खूप हानिकारकही ठरु शकते.
काही आजार असल्यावर वांगी खाल्ल्याने त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.
जर तुम्ही आजारी असाल तर वांग्याचे सेवन टाळा, वांगी शरीरासाठी गरम असतात त्यामुळे शरिरातील उष्णता वाढते.
रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असल्यांनी वांग्याचे सेवन करु नये.
वांग्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटात जळजळ होण्याची समस्या असते.
तुम्हाला किडनी स्टोन असेल, तर त्याने वांग्याचे सेवन करु नये.
वांग्याची ऍलर्जीची समस्या असेल तर तुम्ही वांगे खाणे बंद करावे.