Kavya Powar
काही पदार्थ खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये
काकडी आणि गाजर यांसारख्या कच्च्या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पोटात ॲसिड तयार होते.
टरबूज, खरबूज, संत्री यासारखी फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, असे तज्ज्ञांचे मत आहे.
चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने ॲसिडीटी होऊ शकते, अशा परिस्थितीत चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर 15-30 मिनिटांनीच पाणी प्या.
भात किंवा चपाती खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे, कारण त्यामुळे पोट फुगणे किंवा अस्वस्थता होऊ शकते.
मिठाई खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने ते पचण्यात समस्या निर्माण होऊ शकते.
केळी खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने त्रास होऊ शकतो.