Clove: घरात लवंग जाळल्यास आयुष्यातल्या मिटतील चिंता

दैनिक गोमन्तक

धार्मिक पुजा, विधींमध्ये लवंग जाळण्यास विशेष महत्व आहे. लवंग जाळणे शुभ मानले जाते.

Clove | Dainik Gomantak

लवंग जाळण्यास यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.

Clove | Dainik Gomantak

तसेच कापूर, लवंग जाळल्यास नकारात्मक ऊर्जा दूर नाहीशी होते.

Clove | Dainik Gomantak

रात्री चांदीच्या भांड्यात लवंग, कापूर जाळल्यास पैशांची कमी भासत नाही, असे बोलले जाते.

Clove | Dainik Gomantak

घरातील हवा शुद्ध होते. तसेच घरातील सदस्य निरोगी राहतात.

Clove | Dainik Gomantak

जर सतत अडथळे येत असेल, आयुष्यात संकटंच भरपूर असतील. तर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन लवंग जाळावे.

Clove | Dainik Gomantak

घरात लवंग जाळल्यास अनेक चिंता, अडचणींपासून मुक्ती मिळते.

Clove | Dainik Gomantak
Dainik Gomantak