Puja Bonkile
या आजारात प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात.
अशा परिस्थितीत रुग्णाच्या आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे.
पपईच्या पानांचा रस प्यायल्याने प्लेटलेट्स झपाट्याने वाढतात.
डेंग्यू झाल्यास नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. त्यामुळे प्लेटलेट्स झपाट्याने वाढतात.
डेंग्यूमध्ये डाळिंबाचा रस प्यायल्याने हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्सचे प्रमाण वाढते.
डेंग्यू असल्यास तुम्ही बीटरूटचा रस किंवा भाज्या खाऊ शकता.
डेंग्यूमध्ये गव्हाचा रस प्यायल्याने रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारते. गव्हाच्या ओंब्यापासून बनवलेला हा रस प्यायल्याने प्लेटलेट्स झपाट्याने वाढतात.