Puja Bonkile
प्रेग्नेंसी दरम्यान महिलांमध्ये अनेक बदल होतात.
पहिल्या तिन महिन्यात उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास होतो. हा त्रास आहार आणि तणावामुळे होतो.
स्नांसुममध्ये वेदना होतात. यासाठी कोमट पाण्याने आंघोळ करावे.
पहिल्या काही महिन्यांमध्ये रक्तस्त्रावची समस्या निर्माण होते.
पाठदुखीची समस्या वजन वाढीमुळे होते.
प्रेग्नेंसीमुळे शरीरात अनेक बदल होत असल्याने वारंवार लघवी होउ शकते.
या काळात पोषक आणि सकस आहार घ्यावा.