दैनिक गोमन्तक
तुम्ही घरगुती उपाय करुन झटपट ग्लो मिळवू शकता.
दह्यामध्ये अर्धा चमचा मध मिक्य करुन त्वचा चमकदार होउ शकते.
दही आणि मुलतानी मातीचा फेस पॅक तुम्ही लावू शकता.
पपई आणि लिंबू मिक्स करुन तुम्ही चेहऱ्यावर लावल्यास ग्लो अधिक काळ टिकून राहतो.
मॉइश्चरायझिंग करण्यासाठी तुम्ही मुलतानी माती आणि स्ट्रॉबेरीचे फेसपॅक लावू शकता.
चमकदार त्वचेसाठी कोरफड जेल आणि लिबांचा रस मिक्स करुन लावू शकता.
कॉफिमध्ये मध मिक्स करुन तयार केलेले फेसपॅक चमकदार त्वचेसाठी फायदेशीर आहे.
हिवाळ्यात फेसपॅक लावल्याने त्वचा अधिक चमकदार दिसते.