Boosting Energy : तुम्हालाही दिवसभर शारीरिक थकवा जाणवतोय? करा 'हे' सोपे उपाय

Ganeshprasad Gogate

स्नान

दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने स्नान करा आणि सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा.

Physically Tired | Dainik Gomantak

बीट

नियमित बीट खावे. शक्यतो रोजच्या आहारात कच्या बिटाच्या कोशिंबीरिचा समावेश करावा.

Physically Tired | Dainik Gomantak

चहा

दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप सम प्रमाणात घेऊन चहा तयार करुन प्या.

Physically Tired | Dainik Gomantak

लोखंडी कढई

भाजी बनविण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करा.

Physically Tired | Dainik Gomantak

पाणी

रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेऊन ते सकाळी प्या.

Physically Tired | Dainik Gomantak

आहार

मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा.

Physically Tired | Dainik Gomantak
Weight Loss | Dainik Gomantak