त्वचेचा रंग चमकदार बनवायचाय? 'या' नैसर्गिक पदार्थांचा वापर करून पहाच..

Ganeshprasad Gogate

उटणं

हळद,चंदन पावडर, बेसन, तीळ या सामग्रीपासून उटणं तयार केलं जातं. हे मिश्रण तुम्हाला रासायनिक फेसपॅकपेक्षा जास्त चांगले उपयोगी ठरू शकेल.

Beauty Tips | Dainik Gomantak

चेहरा चमकदार

उटण्याच्या वापरामुळे चेहरा मऊ, नितळ आणि चमकदार होण्यास मदत मिळते.

Beauty Tips | Dainik Gomantak

तीळ

तिळामध्ये फॅटी अ‍ॅसिड असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेला नैसर्गिक स्वरुपातील मॉइश्चराइझर मिळते.

Beauty Tips | Dainik Gomantak

हळद

हळदीमुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येण्यास मदत मिळते आणि मुरुमांची आणि त्वचेवरील डागांची समस्याही दूर होते.

Beauty Tips | Dainik Gomantak

लिंबाचा रस

बेसन, हळद, अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडेसे पाणी घालून तयार केलेली पेस्ट चेहरा उजळ करण्यास मदत करते

Nimbu | Dainik Gomantak

दही-बेसन

शरीरावरील डेड स्कीन हटवण्यासाठी आणि त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही तुम्ही दही-बेसनाच्या मिश्रणाचा वापर करू शकता.

Dahi-besan | Dainik Gomantak

तेलकट त्वचा

जर तुमची त्वचा तेलकट असेल बेसनामध्ये दह्याऐवजी दूध वापरू शकता.

oily skin | Dainik Gomantak
Panchamrut | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी