Piles Care: मूळव्याधात 'हे' 5 पदार्थ विषासमान; चुकूनही करू नका सेवन

Puja Bonkile

मुळव्याधाची समस्या अनेक लोकांना असते.

Piles Care | Dainik Gomantak

त्या लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Piles Care | Dainik Gomantak

मुळव्याधात खुप वेदना होतात.

Piles Care | Dainik Gomantak

मुळव्याध असल्यास पाणी भरपुर प्रमाणात पीणे गरजेचे आहे.

water | Dainik Gomantak

पांढरी ब्रेड, टोस्ट खाणे टाळावे.

bread | Dainik Gomantak

चीज खाल्याने मुळव्याची समस्या अधिक वाढते.

chees | Dainik Gomantak

पीझ्झा, बर्गर सारखे फास्टफुड पदार्थ मुळव्याधाची समस्या वाढवते.

fastfood | Dainik Gomantak

दुधाचे पदार्थ खातांना काळजी घ्यावी.

milk | Dainik Gomantak

ज्या लोकांना मुळव्याची समस्या असते त्या लोकांनी मासे खाणे टाळावे.

fish | Dainik Gomantak
cumin Seeds | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.