Puja Bonkile
अनेक लोकांमध्ये व्हिटॅमिन डी कमतरता जाणवत आहे.
सुर्यप्रकाशात कमी घेतल्याने व्हिटॅमिन डी कमतरता जाणवते.
व्हिटॅमिन डी कमी असल्यास थकवा जाणवतो.
हाडे आणि सांधे दुखत असेल तर समजावे व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे.
व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास स्नायु कमकुवत होतात.
मुडमध्ये बदल होणे कींवा चिडचिड होणे हे व्हिटॅमिन डी कमतरतेचे लक्षण आहे.
चिंता, तणाव आणि डिप्रेशन सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.