Puja Bonkile
अनेक लोकांना रात्री दुध पिण्याची सवय असते.
दुध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते
रात्री दुध प्यायल्याने लवकर आणि चांगली झोप येते
तसेच हाडांचे आरोग्य चांगले राहते
पण रात्री उशीरा दुध प्यायल्याने पचनक्रिया बिघडु शकते.
रात्री दुध प्यायल्याने महिलांमध्ये हार्मोन्स बदलू शकतात