दैनिक गोमन्तक
हॉटेल आणि बेकरीमध्ये चमचमीत पदार्थ बनवताना मैद्याचा वापर खूप प्रमाणात होतो. पण यामुळे हृदयविकार, कॅन्सरचा त्रास उद्भवतो.
पदार्थांचा गोडवा वाढवण्यासाठी साखर हमखास वापरली जाते. पण साखर शरीरासाठी हानिकारक पदार्थांपैकी एक आहे.
आहारात तेलाचे प्रमाण कमी असावे. तेलाचा जास्त वापर आहारात असल्यास डायबेटीज, हार्ट अटॅक यांचा धोका वाढतो.
मीठाचा आहारात जास्त वापर होत असेल तर हृदयविकाराचा धोका अधिक असतो.
चीप्स, कुरकुरे यांमध्ये पोषक तत्वांचा अभाव असतो.
डेअरी प्रोडक्टस् प्रोटीनचा चांगला सोर्स आहे. पण त्याचे अतिसेवन केल्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होतो.
कृत्रिम स्वीटनर्समध्ये डाएट कोक, पेप्सी, मधुमेहींसाठी खास आइसक्रिम्स असतात, जे शरीराला हानिकारक ठरतात.