तुम्हालाही मोमोज खायला आवडते? पण आरोग्य येऊ शकते धोक्यात

Puja Bonkile

स्ट्रीट फुड

मोमोज हा पदार्थ पॉप्युलर स्ट्रीट फुड आहे.

Momos Side Effects | Dainik Gomantak

मोमोज

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मोठ्या आवडीने मोमोज खातात

Momos Side Effects | Dainik Gomantak

कोणते नुकसान

पण मोमोज खाल्ल्याने शरीराला अनेक नुकसान होऊ शकतात

Momos Side Effects | Dainik Gomantak

अपचन

मोमोज खाल्ल्याने अपचन होऊ शकते

Stomach | Dainik Gomantak

मधुमेह

मधुमेह असलेल्या लोकांनी मोमोज खाणे टाळावे.

Diabetes Treatment | Dainik Gomantak

कँसर

मोमोज खाल्ल्याने कँसर होऊ शकते.

Cancer | Dainik Gomantak

लठ्ठपणा

मोमोज खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो.

weight gain | Dainik Gomantak

हाडे

मोमोज खाल्ल्याने हाडांचे आरोग्य खऱाब होऊ शकते.

bones | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा