Kavya Powar
पिवळ्या केळ्यांसोबतच लाल केळीचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात
लाल केळीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. एका लहान लाल केळीमध्ये फक्त 90 कॅलरीज असतात आणि त्यात प्रामुख्याने पाणी आणि कर्बोदके असतात
लाल केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळते.
लाल केळी डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानली जाते.
प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपण अनेक फळांचे सेवन करतो आणि त्यातील एक फळ म्हणजे लाल केळी.
लाल केळी स्टोनचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी आहे.
मात्र कधी कधी केळीचे जास्त सेवन केल्याने ऍलर्जी होऊ शकते कारण त्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.