Puja Bonkile
भुईमुगाच्या शेंगा प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो.
भुईमुगाच्या शेंगा खाल्याने खराब कॅलेस्टॉल कमी होते.
हृदय विकाराचा धोका कमी होतो.
वजन वाढवण्यासाठी फायदेशीर असते.
कॅन्सरचा धोका कमी होउ शकतो.
त्वचा चमकदार ठेवण्यास मदत करते.
भुईमुगाच्या शेंगा खाल्यास दिवसभर एनर्जेटिक वाटते.