Kavya Powar
सोने अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे.
याचे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात. इथे वाचा
सोने रक्ताभिसरणाला चालना देण्याचे काम करते आणि यामुळे ऑक्सिजनचा प्रवाह चांगला होतो
सोने धारण केल्याने शरीराला आराम मिळतो. त्यामुळे डोकेदुखीही कमी होऊ शकते
असे मानले जाते की सोन्यामध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता असते.
सोन्याचे दागिने आपला मूड करण्यासही सक्षम असतात असे म्हटले जाते.
आजकाल वेगवेगळ्या सौंदर्य उपचारांमध्ये सोन्याचा वापर केला जातो. सोन्याचा वापर केल्याने चेहरा केवळ उजळत नाही, तर त्वचा तरूण राहते.