दैनिक गोमन्तक
साधारणपणे जास्वंदीच्या 100 हुन अधिक जाती ज्ञात आहे
औषधांत कळी, फुले व झाडाचे सालींचा उपयोग करतात.
जास्वदींचा चहा पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन C असते आणि हा जास्वंद च्या सुखावल्या पानापासून बनविला जातो.
जास्वंदचे फुल त्याच्या सुंदर दिसणाऱ्या मोठ्या पाकळ्यांमुळे आकर्षित करते.
जास्वंदीच्या फुलापासून तयार केलेला रंग खाद्य पदार्थांमध्ये वापरतात.
टक्कल, चाई, केसांची वाढ – सफेद जास्वंदिच्या पानांचा, फुलांचा अंगरस काढून चोळावा.
पित्ताच्या गांधी अंगावर उठत असल्यास – कळ्यांचा अंगरस काढून शरीरास चोळावा.