Sunflower: सुर्यफुलाचे 'हे' फायदे जाणून तुम्हीही व्हाल थक्क

दैनिक गोमन्तक

 सूर्यफूल हे सर्वात पहिल्यांदा मेक्सिको या देशामध्ये 2600 बीसी या नावाने ओळखले गेले.

Sunflower | Dainik Gomantak

सूर्यफुलामध्ये असलेले अँटी-फंगल पोषक गुणधर्म हे तोंडामध्ये असलेले अनेक आजार बरे करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरू शकते.

Sunflower | Dainik Gomantak

सुर्यफुलांच्या बियांचा उपयोग औषधांसाठी केला जातो

Sunflower | Dainik Gomantak

सुर्यफुलाच्या तेलात अनेक पोषक तत्वे असतात

Sunflower | Dainik Gomantak

सूर्यफूलातील बियांमध्ये अँटी-मिक्रोबियल आणि अँटी- इंफ्लेमेन्टरी हे घटक असतात.

Sunflower | Dainik Gomantak

सुर्यफुलाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ए , व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन इ पाल्मिटिक ऍसिड आणि फॉलिक ऍसिड असतात

Sunflower | Dainik Gomantak

सुर्यफुलाचे तेल हे त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे.

Sunflower | Dainik Gomantak
Pomegranate | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी