दैनिक गोमन्तक
पालकच्या रसाचा आपल्या आरोग्यासाठी फायदे माहित आहेत का
यामध्ये व्हीटॅमीन ए आणि सी भरपूर प्रमाणात असतात
त्वचा आणि केसांसाठी पालक रस उपयोगी ठरतो
डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचा रस
पालकमध्ये ॲन्टीऑक्सीडंट मोठ्या प्रमाणात असतात
लोहाचे प्रमाण जास्त असल्याने ॲनिमियाला दूर ठेवण्यासाठी मदत करते
रोगप्रतिकारशक्ती वाढते