Kavya Powar
व्यायाम केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात
नितळ त्वचा, चमकदार केस आणि निरोगी नखे
शरीरातील अवयवांचा एकमेकांशी उत्तम समन्वय साधला जातो
शरीराची कार्यक्षमता वाढते
तुम्ही दिवसभर फ्रेश राहता
शरीरातील हाडे मजबूत बनतात
व्यायामाची सवय असेल तर तुम्ही कमी आजारी पडता