दैनिक गोमन्तक
वाईनमध्ये पॉलीफिनोल नामक रसायन आढळून येते.
त्यामुळं वाईन आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते .
या रसायनामुळे शरीरातील जळजळ कमी होते.
रेड वाईनमध्ये पॉलीफिनोल व्हाईट वाईनच्या तुलनेत दहा पटींनी जास्त असते.
वाईन अल्पप्रमाणात घेतल्यास ते लोकांना हृदयविकारापासून दूर ठेवते.
इटली येथील शास्त्रज्ञ अल्बर्टो बर्टेली यांच्या मते, रोज 160 मिलीलीटर वाईन जेवणासोबत घेतल्यास ती फायदेशीर ठरू शकते.
धमन्यांमधील रक्त पातळ करून उच्च रक्तदाबापासून दूर ठेवण्यात मदतशीर ठरते.