Puja Bonkile
तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही लाल पेरू खाऊ शकता.
लाल पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.
बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या लोकांनी पेरू खावा.
सांधेदुखीची समस्या असलेल्या लोकांनी पेरूचे सेवन करावे.
शरीरातील वाईट कोेलेस्टॉल कमी करण्यास मदत करते.
लाल पेरू पोटाचे अनेक आजर कमी करण्यास मदत करते.
या पेरूमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते.