रिकाम्या पोटी भोपळ्याचा ज्युस पिणे आरोग्यदायी

Puja Bonkile

रिकाम्या पोटी भोपळ्याचा ज्युस प्यायल्याने अनेक समस्या कमी होतात.

Pumpkin Juice | Dainik Gomantak

भोपळ्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन, पोटॅशिअम, कॅल्सिअम, पोषक घटकांचा समावेश असतो.

Pumpkin Juice | Dainik Gomantak

त्वचेसाठी फायदेशीर

भोपळ्याचा रस प्यायल्याने त्वचा निरोगी राहते

Pumpkin Juice | Dainik Gomantak

इम्युनिटी बुस्ट

भोपळ्याचा रस प्यायल्याने इम्युनिटी वाढते.

Pumpkin Juice | Dainik Gomantak

पुरेशी झोप

भोपळ्याचा रस प्यायल्याने झोपेची समस्या कमी होते.

Pumpkin Juice | Dainik Gomantak

डिटॉक्स

भोपळ्याचा रस प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते.

Pumpkin Juice | Dainik Gomantak

पोट साफ होते

पोट साफ होत नसेल तर भोपळ्याचा रस प्यावा.

Pumpkin Juice | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा