Parijaat: सुगंधी पारिजात आरोग्यासाठी गुणधर्मी...

दैनिक गोमन्तक

झाडावर येणारी प्राजक्ताची फुलं अतिशय नाजूक, आकर्षक आणि सुगंधी असतात.

Parijaat | Dainik Gomantak

या फुलांमध्ये अनेक आजारपणे दुर करणारे गुणधर्म आढळतात. 

Parijaat | Dainik Gomantak

 प्राजक्ताची फुलंच नाही तर या झाडाच्या बिया, पाने, खोड सर्व काही औषधी आहे. 

Parijaat | Dainik Gomantak

या झाडामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट, अॅंटि बॅक्टेरिअल आणि अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. 

Parijaat | Dainik Gomantak

डेंग्यूमध्ये प्राजक्ताची फुले पाण्यात उकळून त्याचा काढा घेतला जातो. 

Parijaat | Dainik Gomantak

डेंग्यूप्रमाणे मलेरिआच्या आजारातही प्राजक्ताच्या फुलांचा काढा घेणे फायदेशीर ठरते.

Parijaat | Dainik Gomantak

ताप तीव्र असेल तर तो कमी करण्यासाठी प्राजक्ताच्या झाडाचे खोड आणि पाने, तुळशीचे पाने पाण्यात  उकळवून त्याचे पाणी प्यावे. 

Parijaat | Dainik Gomantak
Jimikand | Dainik Gomantak