गोमन्तक डिजिटल टीम
इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश या समस्येवर जायफळ प्रभावीपणे काम करते.
तुमची पचनक्रिया मंदावली असेल तर तुम्ही अन्नाचे चांगले पचन होण्यासाठी जायफळाचा उपाय जरूर करावा.
स्नायूंमध्ये वेदना होणे आणि ओटीपोटात दुखणे या समस्या दूर करण्यासाठी जायफळ फायदेशीर आहे.
जायफळाचे सेवन केल्यास किंवा त्याचे तेल लावल्यास सांधेदुखीची सूज आणि वेदना दूर होतात.
जायफळ त्याच्या अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांमुळे पोटाच्या कर्करोगापासून आपले संरक्षण करू शकते.
जायफळ हे टाईप-2 मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते.
दातांच्या अनेक समस्यांसाठी जायफळ खूप फायदेशीर ठरू शकते