मोहरीच्या तेलाविषयी जाणून व्हाल थक्क!

दैनिक गोमन्तक

मोहरीच्या तेलाचा उपयोग हा अनादी काळापासून स्वयंपाकघरात होत आला आहे.

Mustard Oil | Dainik Gomantak

याचे कारण म्हणजे मोहरी तेलाचे आरोग्य फायदे अनेक आहेत. 

Mustard Oil | Dainik Gomantak

शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा उपयोग होतो. 

Mustard Oil | Dainik Gomantak

मोहरीचे तेल हे सांधेदुखी, हाडांचे दुखणे अर्थात मांसपेशी दुखत असतील तर त्यावर फायदेशीर ठरते.

Mustard Oil | Dainik Gomantak

मोहरीमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असल्याने आणि त्यात ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी उपयुक्त ठरते. 

Mustard Oil | Dainik Gomantak

तुमची त्वचा अधिक चांगली तुकतुकीत करण्यासाठीही याचा उपयोग तुम्ही करू शकता.

Mustard Oil | Dainik Gomantak

हृदय निरोगी राखण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

Mustard Oil | Dainik Gomantak
Cumin Seed | Dainik Gomantak