मसूर डाळ त्वचेला ठेवेल निरोगी

दैनिक गोमन्तक

मसूरडाळ आपल्या आहारातील प्रथिनांचे प्रमाण पूर्ण करण्यास मदत करते. 

Masoor Dal | Dainik Gomantak

या डाळीत पोटॅशियमचा चांगला स्रोत असतो

Masoor Dal | Dainik Gomantak

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडते.

Dainik Gomantak

याशिवाय व्हिटॅमिन C, B6, B2, फॉलिक अॅसिड, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियमही मसूरडाळीमध्ये असतात.

Masoor Dal | Dainik Gomantak

ज्यांना कॅलरीज नियंत्रणात ठेवायची आहेत त्यांच्यासाठी लाल मसूरडाळ खाणे योग्य आहे.

Masoor Dal | Dainik Gomantak

वृद्धत्व थांबवण्यासाठी होते मदत

Masoor Dal | Dainik Gomantak

त्वचा सुधारण्यासाठी मदत करते

Masoor Dal | Dainik Gomantak
Black Gram | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी