Marigold: फक्त सजावटच नाही तर आरोग्यही जपते झेंडू

दैनिक गोमन्तक

झेंडूच्या फुलांचा सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

Marigold | Dainik Gomantak

मात्र झेंडूच्या फुलांचा ,पानांचा आरोग्य जपण्यासाठीदेखील उपयोग होतो हे तुम्हाला माहिती आहे का ?

Marigold | Dainik Gomantak

त्वचेसाठी फायदेशीर ठरते

Marigold | Dainik Gomantak

झेंडूची पाने जखमेवर लावल्याने जखम लवकर बरी होते असे म्हटले जाते

Marigold | Dainik Gomantak

झेंडूच्या फुलांचा चहाही केला जातो.

Marigold | Dainik Gomantak

खरुजसारख्या आजारांवर झेंडूच्या रस उपयोगी ठरतो

Marigold | Dainik Gomantak

झेंडू दातांच्या विकारांवर उपयोगी पडते

Marigold | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak
येथे क्लिक करा