Lemon: लिंबाचा रस कमी करतात चेहऱ्यावरचे पिंपल्स

दैनिक गोमन्तक

 लिंबाचा वापर आयुर्वेद आणि पारंपरिक औषधामध्ये केला जातो.

Lemon | Dainik Gomantak

लिंबू या फळामध्ये व्हिटॅमिन सी चे पोषक गुणधर्म आहेत.

Lemon | Dainik Gomantak

लिबांचा रस  पोटाच्या विकारासाठी खूप फायदेशीर आहे.

Lemon | Dainik Gomantak

लिंबू ताप,फ्लू आणि सर्दी साठी उपचार घेण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Lemon | Dainik Gomantak

आपल्या चेहऱ्यावर मुरूम आणि पिंपल्स साठी लिंबाचा रस लावल्याने आपल्या चेहऱ्यावरचे काळे डाग सुद्धा नाहीसे होतात. 

Lemon | Dainik Gomantak

लिंबूमुळे दाताचे अनेक प्रकारचे आजार बरे होण्यासाठी मदत होते

Lemon | Dainik Gomantak

केसांसाठी सुद्धा लिंबूचा फायदेशीर ठरतो . 

Lemon | Dainik Gomantak
Sunflower | Dainik Gomantak