Puja Bonkile
कमळाच्या काकडीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
हिवाळ्यात कमळ काकडी खाण्याचा अनेक लोक आनंद घेतात.
कमळ काकडी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
पचन सुरळित ठेवण्यासाठी फायदेशीर असते.
लठ्ठपणा कमी करायचा असेल तर तुम्ही कमळाची काकडी खाऊ शकता.
व्हिटॅमिन सी आणि बी ची कमतरता भरून काढते.
कमळाचा काकडी खाल्ल्यास तणाव कमी होतो.