गोमन्तक डिजिटल टीम
आपल्या आहारात पालेभाज्या असतील आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
या भाजीत व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी आणि व्हिटॅमीन सी यांचा समावेश असतो.
आपल्या केसांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी चाकवत फायदेशीर ठरते
डोळांच्या दृष्टीसाठीदेखील चाकवत उपयुक्त ठरते
पोटांचे विकार तसेच कावीळ यासाठीदेखील चाकवत महत्वपूर्ण ठरते
अनेकांना तोंड येऊन खाताना त्रास होतो त्यावेळी चाकवताची कच्ची पाने चाऊन खाल्ल्यास मदत होते.
या भाजीत लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबीन कमी आहे त्यांनी ही भाजी खावी