Kavya Powar
दुधात हिंग मिसळून प्यायल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात.
हिंग हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघराचा एक महत्वाचा घटक आहे
हिंगाचे दूध प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. हिंगाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
जर कोणाला मुळव्याधाचा त्रास होत असेल तर त्याने हिंगाचे दूध प्यावे. हे फायदेशीर असू शकते.
जर कान खूप दुखत असेल तर दूध आणि हिंग एकत्र करून कानात घालू शकता. यामुळे वेदना कमी होऊ शकतात
दुधात हिंग मिसळून प्यायल्याने यकृतासाठी खूप फायदा होतो. याच्या मदतीने यकृताशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.
काही लोकांना ऊचकीचा त्रास होतो. एकदा का ऊचक्या सुरू झाल्या की त्या थांबतील असे वाटत नाही. अशावेळी तुम्ही हिंग घालून दूध पिऊ शकता