चवदार आणि औषधीसुद्धा,जास्वंदीचा चहा...

दैनिक गोमन्तक

जास्वंदाचे फुल त्याच्या सुंदर दिसणाऱ्या मोठ्या पाकळ्यांमुळे आकर्षित करते. 

Hibiscus | Dainik Gomantak

बाजारांत औषधांत वापरण्यासाठी जास्वंदीचे मूळ पिंपळवाळ, अळथी या नावाने मिळते.

Hibiscus | Dainik Gomantak

परंतु जास्वंदाचा फुलांचा चहा करतात हे तुम्हाला माहिती आहे का?

Hibiscus | Dainik Gomantak

 जास्वदींचा चहा पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे.

Hibiscus | Dainik Gomantak

ज्यामध्ये व्हिटॅमिन C असते आणि हा चहा जास्वंद च्या सुखावल्या पानांपासून बनविला जातो.

Hibiscus | Dainik Gomantak

आफ्रिकेत हा चहा कॅन्सर आणि आतड्याच्या आजारांवर उपाय करण्यासाठी वापर केला जातो .

Hibiscus | Dainik Gomantak

इराण मध्ये उच्च रक्तदाब साठी जास्वंदाचा चहा वापरतात

Hibiscus | Dainik Gomantak
Cucumber | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी