Ghee: तूप खाल्ल्याने वजन वाढते? समज आणि गैरसमज

दैनिक गोमन्तक

देशी तूप खाल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो.

Ghee | Dainik Gomantak

पण प्रत्येक आजारात तूप खाण्याचा सल्ला प्रत्येकाला देण्यात येत नाही. 

Ghee | Dainik Gomantak

तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात.

Ghee | Dainik Gomantak

देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते.

Ghee | Dainik Gomantak

 रोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही.

Ghee | Dainik Gomantak

शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते.

Ghee | Dainik Gomantak

तूप खाल्यामुळेच वजन वाढतं ही समझ चुकीची आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फायदे होतात. 

Ghee | Dainik Gomantak
Clitoria ternatea | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी