गुणकारी बडीशेपचे पाणी

दैनिक गोमन्तक

आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवण झाल्यावर हमखास बडीशेप खायची सवय असते.

Fennel Seed | Dainik Gomantak

बडिशेपमध्ये सुंगध आणि अॅंटि बॅक्टिरिअल गुणधर्म दोन्ही असतात. ज्यामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी तर याने कमी होतेच शिवाय तोंडाला इनफेक्शन होण्याचा धोकाही कमी होतो

Fennel Seed | Dainik Gomantak

बडिशेपमध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुमच्या रक्तदाबावर चांगले नियंत्रण राहते.

Fennel Seed | Dainik Gomantak

बडिशेप पाण्यात भिजत घालून तुम्ही त्यापासून बडिशेपचे पाणी तयार करू शकता.

Fennel Seed | Dainik Gomantak

जर तुमच्या शरीरात अती प्रमाणात पाणी साचले तर तुम्हाला त्यामुळे अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र बडिशेपमुळे तुमच्या शरीरातील विषारी पाणी मूत्रावाटे बाहेर टाकले जाते.

Fennel Seed | Dainik Gomantak

शिवाय घामावाटेही शरीर योग्य प्रमाणात डिटॉक्स होते. याचे कारण बडिशेपमध्ये डायफोरेटिक गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे पाण्याचा योग्य निचरा केला जातो. . 

Fennel Seed | Dainik Gomantak

बडिशेप खाणे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठीही लाभदायक ठरू शकते. यासाठी दररोज जेवल्यानंतर बडिशेप खा. कारण बडिशेपमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते

Fennel Seed | Dainik Gomantak
Cheetah | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी