दैनिक गोमन्तक
अक्रोडला ब्रेन फूड असेही म्हणतात
अक्रोड मध्ये प्रोटीन फायबर मिनरल आणि विटामिन चे प्रमाण भरपूर असते
अक्रोड खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते
अक्रोड खाण्यामुळे भूक कमी लागते व वजन कमी होण्यास मदत होते
एका दिवसामध्ये साधारण चार ते सहा अक्रोड खाऊ शकता
अक्रोड खाण्यामुळे काही व्यक्तींना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो
मानसिक तणाव, नैराश्य दूर करण्यासाठी अक्रोड उपयुक्त ठरते