दैनिक गोमन्तक
ब्रोकोली उकळल्याने यातील पोषक तत्त्वांची वृद्धी होते. उकळी घेतल्यावर यातील स्वादही वाढतो. भरपूर लाभासाठी उकळून खा. हवं असल्या यात ऑलिव्ह ऑइल मिसळू शकता.
सामान्यतः बटाटे उकळून बनवले जातात. उकळल्यावर दुप्पट पोषण मिळतं. परंतू अती उकळण्यापासून वाचवे.
उकळल्यावर स्वीट कार्न स्वादिष्ट तर लागतातच यातील पोषण ही दुप्पट होऊन जातं. यात आढळणारे फायबर्स बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतात.
फुलकोबी उकळून खाणे फायदेशीर आहे. वाफेत शिजवलेली फुलकोबी पौष्टिक असते. वाफवल्याने त्यातील पोषक तत्त्व कमी होत नसून उलट त्यात वृद्धी होते.
फायबर आणि कार्ब याने भरपूर रताळे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त हे शुगरसाठी फायदेशीर आहे. कच्चं खाण्याऐवजी उकळून खाल्ल्याने याचे चांगले परिणाम मिळतील.
ज्यांना जास्त शिजवल्याने किंवा उकळल्याने त्यातील पौष्टिक तत्त्व नष्ट होतात परंतू काही फळ, भाज्या अश्याही आहे ज्या उकळवून खाल्ल्याने फायदा होतो.
रक्ताची कमी किंवा मासिक पाळी संबंधी समस्या दूर करण्यासाठी दररोज एक बीट उकळून खाणे अधिक फायद्याचे आहे. परंतू याला 3 मिनिटांपेक्षा अधिक उकळू नका.