अंजीरमध्ये लपलयं आरोग्याचा खजिना

Puja Bonkile

रिकाम्यापोटी अंजीर खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

Fig Milk | Dainik Gomantak

वजन कमी

वजन कमी करण्यास मदत करते

Fig | Dainik Gomantak

रक्तदाब नियंत्रणात राहते

अंजीर मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहते

Fig | Dainik Gomantak

हाडे मजबुत

कॅल्शिअम असल्याने हाडे मजबुत राहतात.

Dainik Gomantak

फायबर

अंजीर खाल्ल्यामुळे शरीराता फायबरचे प्रमाण वाढते.

Dainik Gomantak

पचनसंस्था

पचनसंस्था सुरळित राहण्यासाठी फायदेशीर आहे.

Dainik Gomantak

हृदयाचे आरोग्य

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रिकाम्यापोटी अंजीर खावे.

Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा