दैनिक गोमन्तक
राजमा हे उष्ण कटिबंध प्रदेशात मोठ्या प्रमाणात पिकवला जातो.
रात्र भर भिजून ठेऊन सकाळी तुम्ही हे वापरु शकता.
राजमामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आहे.
जे कोलेस्ट्रॉल आणि शुगर ला कमी करण्यात मदत करते.
राजमा हा शुगर पेशन्टनी खाल्ल्यास शुगर आटोक्यात राहण्यास मदत होते.
राजम्या मध्ये बी1,बी6 आणि फोलेट बी9 या प्रकारचे प्रोटीन आणि व्हिटॅमिन आहेत.
जे आपली बुद्धी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतात.