पुदिना फक्त पदार्थाची चवच नाही वाढवत तर त्याचे होतात 'हे' फायदेही

Kavya Powar

पुदिना चटणी जेवणाची चव तर वाढवतेच पण तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते.

Pudina Chutney Health Benefits | Dainik Gomantak

पुदिना विविध समस्यांपासून आराम देतो.

Pudina Chutney Health Benefits | Dainik Gomantak

ताज्या पुदिनामुळे पचनक्रिया सुधारते

Pudina Chutney Health Benefits | Dainik Gomantak

पुदिन्यात सॅलिसिलिक ऍसिड असते. हे ऍसिड मुरुमांवर नियंत्रण ठेवते

Pudina Chutney Health Benefits | Dainik Gomantak

मासिक पाळीत पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर त्यातही पुदिन्याची पाने आराम देतात.

Pudina Chutney Health Benefits | Dainik Gomantak

पुदीन्यातील दाहक-विरोधी गुणधर्म मासिक पाळीत आराम देतात.