Kavya Powar
सिनेमा आणि पॉपकॉर्न हे सगळ्यांचे आवडते समीकरण आहे.
पण तुम्हाला माहितीय का पॉपकॉर्न खाण्याचे शरीराला फायदेही होतात
पॉपकॉर्नमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते
पॉपकॉर्न खाल्ल्याने कोलेस्टेरोल नियंत्रणात राहते
यामुळे ब्लड शुगरही कमी होण्यास मदत होते
पॉपकॉर्न कॅन्सरच्या रुग्णांसाठी फायदेशीर असते
पॉपकॉर्नच्या सेवनाने वजनही नियंत्रणात राहते