Peach: पीच खाल्ल्याने होतात शरीरात 'हे' बदल

दैनिक गोमन्तक

 पीच हे शरीरासाठी सर्वात फायदेशीर फळांपैकी एक आहे.

Peach | Dainik Gomantak

पीचमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, मिनरल्स आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात. 

Peach | Dainik Gomantak

पीचमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Peach | Dainik Gomantak

पीच शरीरात अँटी-ऑक्सिडेंट म्हणून काम करते.

Peach | Dainik Gomantak

पीच हे वजन कमी करण्यासाठी देखील चांगले फळ आहे. पीचमध्ये खूप कमी कॅलरीज असतात. ज्यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होते. 

Peach | Dainik Gomantak

पीचमध्ये पोटॅशियम असते जे तुमच्या किडनीसाठी खूप फायदेशीर असते. पीच तुमच्या मूत्राशयासाठी साफ करणारे एजंट म्हणून काम करते. पीच खाल्ल्याने किडनीचे आजार होत नाहीत.

Peach | Dainik Gomantak

डोळ्यांची क्षमता वाढवण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी पीच खाणे देखील फायदेशीर आहे. पीचमध्ये बीटा कॅरोटीन असते, जे शरीरात व्हिटॅमिन ए बनवते.

Peach | Dainik Gomantak
Beetroot | Dainik Gomantak