दैनिक गोमन्तक
काही शाकाहारी लोक मांस खात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा चांगला स्रोत आहे.
पनीर खाल्ल्यामुळे स्नायू बळकट होतात.
वजन कमी होण्यासही मदत होते.
पनीरमध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते.
पनीर दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात
पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात.
दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते.