गोमन्तक डिजिटल टीम
पाल्म किंवा ताडाच्या झाडाला येणारे फळ म्हणजे ताडगोळा
यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम आणि फायबर असते
शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याचं काम करते
उन्हाळ्यात या फळाचे महत्व खूप आहे.
उष्णतेमुळे होणारी जळजळ कमी होते.
उन्हामुळे लहान मुलांना अनेकदा त्वचेवर पुरळ येतात तेव्हा ताडगोळ्यांचा रस त्वचेवर लावल्यास आराम मिळतो
कांजिण्या आलेल्यांनी ताडगोळे खावेत